Wednesday, 27 January 2016

शायरी

ऐ मोहब्बत तू बेवक्त
आ जाती है मेरे दरवाजे पे
कभी डोअर बेल बजाके
तो कभी चुपके खिडकीसे...

प्रिया सातपुते

प्रियांश. . . ७०

आजकाल राहून राहून वाटत राहत, प्रामाणिकपणा माणसाला नडतोच नडतो! तुम्ही कितीही प्रामाणिक, एकनिष्ठेने काम करा, माणसे तुम्हांला फसवत राहणारच! माणसे तुम्हांला जगू देणार नाहीत ना स्वतः जगतील. बोलतात ना ताठ झाडेच पहिल्यांदा कापली जातात, अगदी तसचं प्रामाणिक माणूसच पहिल्यांदा संपवला जातो. 


प्रिया सातपुते 

चारोळी


तुझ्या अर्धवट
पाणी भरलेल्या डोळ्यात
बघण्याच माझ साहस नव्हत
कारण माझच चुकल होत…

प्रिया सातपुते