Sunday, 19 January 2014

चिऊगीत…

रविवार म्हणजे फुल-टू-धमाल असतो, त्रिशा अर्थात माझी चिमुकली आणि माझा दिवस! आजच्या रविवारी बालगीते पाहताना, एक नवीन भन्नाट बालगीत जस्ट तयार केलय…सादर करत आहे, चिऊगीत…
एक चिऊ आली
पाहून गेली
दुसरी चिऊ आली
चॉकलेट देऊन गेली
तिसरी चिऊ आली
पप्पी देऊन गेली
चौथी चिऊ आली
चावून गेली…

प्रिया सातपुते