तोंडावर चाटायच, अन पाठीमागे पायतान मारायच हा माझा प्रांत नव्हे! प्रत्येकाने आपापल्या प्रांतात निष्ठेने रहाव, जगाव! प्रत्येकाच्या आयुष्यात कोणती फोडनी टाकली आहे? हे जाऊन चाखण्यापेक्षा, स्वतः पुढे काय मांडून ठेवलय ते पहाव आणि एक लक्षात ठेवाव इतकंच आवडत लुड़बुडन, चोच मारण, टोचुन मिटक्या देत खाण तर, तुमच्या समोर जेव्हा माणुसकीचा खून होत असतो तेव्हा का नाही वापरत हीच सवय? नेमकं तेव्हाच का पळ काढतात!
प्रिया सातपुते
No comments:
Post a Comment