मनाचे मनाशी चालू असणारे हितगुज मी इथे लिहित आहे. खूप दिवसांपासून मनात होत कि मनातल मनात नको ठेवायला. लहानपणापासून डायरी माझी जिवलग मैत्रीण-मित्र. मनातल कोणासमोर व्यक्त होण मला कधी जमलच नाही. या मुळे काही लोकांना मी घमेंडखोर, तर काहीना चक्क स्वार्थी पण वाटले. माझ्या मनातल्या विचारांच्या घोड्यांचा लगाम मी सोडून दिला आणि मग जन्माला आल,............"काही मनातले" © 2011 Priya Satpute All Rights Reserved
कधी कधी वाटत माझा प्रामाणिकपणा प्रेमातही नडला अन आयुष्यातही...
प्रिया सातपुते
No comments:
Post a Comment