Sunday, 24 April 2016

कविता

सूर्यास्ताच्या छटा
वाऱ्याची मंद झुळूक
आयुष्याचा कोरा कागद
चांदण्यांची झालर
ओंजळीत माझ्या
तुझेच प्रतिबिंब...

प्रिया सातपुते

No comments:

Post a Comment