Wednesday, 31 August 2016

चारोळी

माझ्या असण्यात 
तुझं आकाश सामावलं आहे 
अन तुझ्या असण्यात 
माझं सर्वस्व.... 

प्रिया सातपुते 

No comments:

Post a Comment