आठवणींच्या पिटाऱ्यात,
सापडतात काहींचे चेहरे,
चेहरे जे नेहमी हसवायचे, रडवायचे, रुसवा काढायचे, जे नेहमी सोबत असायचे,
हातातून रेती सुटत जाते तशी, एक एक आठवण दूर होत जाते, चेहरे पण हलकेच गायब होतात ...पण कधीच ना विसरण्याकरता...
Miss u so much...hope i'll be there in heaven beside u soon...do the reservation...:P
प्रिया