Wednesday, 3 April 2013

वेळ





आपण सगळेच;
कोणाचे ना कोणाचे तरी असतो,
फक्त वेळ;
आपली नसते.

-प्रिया सातपुते

No comments:

Post a Comment