प्रियांश...९२
नात्यांचं समीकरण करणं खूपच अवघड आहे! तू X, मी Y, की 2X, 5Y? जिथे तुम्ही विचार न करता वावरता, कोणतेही छक्के पंजे न ठेवता वागता, जिथे तुमचे सारे मुखवटे गळून पडतात तिथे जे नातं रुजत ते अगदी मनातून असतं, ज्याच्या नशिबी हे नातं तो नखशिखांत श्रीमंत!
प्रिया सातपुते
No comments:
Post a Comment